Gokul Paryatak Nivas

एकदा अवश्य भेट द्या, पुन्हा पुन्हा याल.....

एकदा अवश्य भेट द्या, पुन्हा पुन्हा याल.....

Site Scenes
Velas : वेळास  ( कासव फेस्टिवल )

Velas : वेळास ( कासव फेस्टिवल )

वेळास ( कासव फेस्टिवल ) कासवांचे गावं म्हणून वेळास आता प्रसिद्ध झालेले आहे. गावात सुंदर मंदिर सुद्धा आहे. तसेच गाव पाहण्यासारखे आहे. कासव फेस्टिवल साधारण फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात असतो. भरपूर लोकांची वरदळ असते. हरिहरेश्वर पासून साधारण ८ किमी अंतरावर आहे. मात्र मध्ये खाडी असल्याने फेरी बोटीतून प्रवास करावा लागेल. यामध्ये आपले वाहन सुद्धा नेता येते. हरिहरेश्वर पासून साधारण ४ किमी अंतरावर बागमांडला गाव आहे जेथून फेरी बोट ने प्रवास करू शकतो.